SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जयंती
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-02-19

आज दिनांक :-19/02/2025 रोजी सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येते,अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहत साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्या सौ.वागोली आर.जी.विभाग प्रमुख-श्री.कारकल सर,श्री. साळुंखे सर,श्री.रजपूत सर,कु. पुजारी मॅडम,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनीं उपस्थित होते.यावेळी वृक्तृत्व आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन सौ.डॉ.वैशाली सनमडीकर मॅडम,संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर सर,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले

More Images