
Siddharth Tech FEST-2K25
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-03-08आज दि. 08-03-2025 रोजी " सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत " येथे 'Siddharth Tech FEST-2K25' आयोजित केले होते .यावेळी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यावेळी कॉलेज च्या प्राचार्या सौ.वागोली मॅडम,सर्व विभागप्रमुख,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर मॅडम,संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे सर आणि संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.