
"जागतिक महिला दिन"
Organiser: Siddharth Polytechnic jath
Posted : 2025-03-08आज शनिवार दि.08/03/2025 रोजी 'सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत' येथे "जागतिक महिला दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कॉलेजच्या प्राचार्या सौ. वागोली मॅडम,सर्व महिला स्टाफ आणि विद्यार्थिनी यांना भेटवस्तू देऊन ' महिला दिनाच्या ' शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ.वैशाली सनमडीकर मॅडम, संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे सर आणि संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.राहुल कोळेकर याने केले. यावेळी सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.