SPJ Logo

Shri Umajirao Sanamadikar Medical Foundation's

SIDDHARTH POLYTECHNIC JATH

672/1, Shegaon Road, Jath, Maharashtra 416404

SPJ Logo



Regional Level Project Competition 2025
Organiser: New Institute of Technology, Unchgaon, कोल्हापूर,
Posted : 2025-03-24

💐 आज New Institute of Technology, Unchgaon, कोल्हापूर,येथे *Regional Level Project Competition 2025* घेण्यात आले होते. यामध्ये *सिद्धार्थ पॉलीटेकनिक* जत च्या कॉम्पुटर तृतीय वर्ष्यातील विद्यार्थिनी कु. अक्षदा ओलेकर,कु.प्रणाली कदम,कु.ज्योती संकपाळ यांनी सहभाग घेतला होता.यावेळी शिक्षिका - वर्षा जाधव उपस्थित होत्या. या प्रोजेक्ट साठी कॉलेजच्या प्राचार्या सौ.रेणुका वागोली , विभागप्रमुख -श्री.करण रजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. वैशाली सनमडीकर, संस्थेचे चेअरमन श्री.भारत साबळे, संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर यांचेही विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. 💐

More Images